Memories

Please click on any of the albums to see related photos.


सैनिक हो तुमच्यासाठी ह्या सुमेधाताई यांच्या कार्यक्रमाने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे - आपण सैनिकी लोकांबद्दल, आपल्या जवानांनबद्दल, त्यांच्या बलिदानाबद्दल किती अनभिज्ञ असतो आणि ह्याच त्यांच्या हिमालया एवढ्या उत्तुंग कार्यावर प्रकाशझोत टाकण्याचे महान कार्य गेली १९ वर्षे सुमेधा ताई आणि त्यांची टीम soldiers independent rehabilitation foundation मार्फत करत आहेत